भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 11 च्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त 51 वृक्षांचे रोपण करण्यात आले. याप्रसंगी डॉ.संदिप बुटाला, अनीता तलाठी, बाप्पू वाघमारे, अपर्णा लोणारे, रमेश चव्हाण, संदिप नाना कुंबरे, संतोष रायरीकर, पूनाराम चौधरी, धनंजय जावळकर आदी उपस्थित होते.

अष्टविनायक, क्रांतिवीर मित्र मंडळ, वन विभाग व उद्यान विभागाचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन अतुल शिंदे, शुभम मोहोळ, दिलीप शेळके, शुभम मरगळे, वैभव कांबळे यांनी केले.

अधिक वाचा  विजय शिवतारेंनी पुन्हा बैठक बोलावली, मोठी घोषणा करण्याची शक्यता?