आज शिवसेनेच्या 55 वर्धापन दिनानिमित्त शिवसेना शाखा गणेशनगर ,एरंडवणा प्रभाग क्र 13 मध्ये जेष्ठ शिवसैनिक दत्ताभाऊ पायगुडे, समन्वयक अजय कवडे यांच्या शुभ हस्ते रिक्षा चालकांना माक्सचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसैनिक विजय केसवड, संदिप मराठे, मधुकर तळेकर, विजय केंडे,उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अनिल माझिरे उपविभागप्रमुख शिवसेना शाखा गणेशनगर एरंडवणा यांनी केले होते.

अधिक वाचा  जर गद्दारी होत असेल तर…; उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांना दिला मोलाचा संदेश; लाँच केलं ‘मशाल गीत’