कोकणवासीय धनगर समाज सेवा संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 296 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी शेळके,संतोष कोलापटे . विनायक आखाडे ,जयराम खताळ ,संतोष अनिवसे ,मुकेश अनिवसे, संदिप अनिवसे, दिलीप शेळके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा  पुणे येथील वादग्रस्त लवासा सिटी प्रकल्प घेणाऱ्यावर ईडीच्या धाडी