आषाढी एकदशी म्हणजे पंढरपूरमधले सगळ्यात मोठा सोहोळा. 15 ते 20 लाख भाविक पंढपुरात येत असतात. यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे नेहमीची वारी रद्द झाली. भाविकांना पंढरपूरमध्ये प्रवेश नव्हता त्यामुळे यावर्षी पंढरपूर सुनं सुनं होतं.आषाढी एकदशी म्हणजे पंढरपूरमधले सगळ्यात मोठा सोहोळा. 15 ते 20 लाख भाविक पंढपुरात येत असतात. यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे नेहमीची वारी रद्द झाली. भाविकांना पंढरपूरमध्ये प्रवेश नव्हता त्यामुळे यावर्षी पंढरपूर सुनं सुनं होतं.
पंढरपुरमध्ये चंद्रभागेच्या तिरावर प्रचंड गर्दी होत असते यावर्षी मात्र हा नदीचा काढ मोकळाच होता.पंढरपुरमध्ये चंद्रभागेच्या तिरावर प्रचंड गर्दी होत असते यावर्षी मात्र हा नदीचा काढ मोकळाच होता. आषाढीला पंढरपूरमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. सगळीकडे वारकरीच दिसतात. मात्र आज सगळीकडे शांतता होती. कारण शहराच्या सगळ्या सीमा बंद करण्यात आल्या होत्या.आषाढीला पंढरपूरमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. सगळीकडे वारकरीच दिसतात. मात्र आज सगळीकडे शांतता होती. कारण शहराच्या सगळ्या सीमा बंद करण्यात आल्या होत्या.
फक्त मोजक्याच दिंड्यांना शहरात प्रवेश होता. त्यामुळे पोलिसांनी परवानगी दिलेले वारकरीच शहरात होते.फक्त मोजक्याच दिंड्यांना शहरात प्रवेश होता. त्यामुळे पोलिसांनी परवानगी दिलेले वारकरीच शहरात होते.
पंढरीत या दिवशी कोट्यवधींचा व्यवसाय होतो आज सगळं बंद असल्याने शेकडो लोकांचा रोजगार गेला आहे.पंढरीत या दिवशी कोट्यवधींचा व्यवसाय होतो आज सगळं बंद असल्याने शेकडो लोकांचा रोजगार गेला आहे.
कोरनामुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यांची कोट्यवधींची गुंतवणूक पाण्यात गेली आहे.कोरनामुळे व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यांची कोट्यवधींची गुंतवणूक पाण्यात गेली आहे.
पंढरपूरमध्ये पोलिसांनी खास काळजी घेत सुरक्षा व्यवस्था निर्माण केली होती. त्यामुळे शहरात गर्दी झाली नाही.पंढरपूरमध्ये पोलिसांनी खास काळजी घेत सुरक्षा व्यवस्था निर्माण केली होती. त्यामुळे शहरात गर्दी झाली नाही.
असं पंढपूर आपण आयुष्यात पाहिलं नाही अशी प्रतिक्रिया अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केलीय.असं पंढपूर आपण आयुष्यात पाहिलं नाही अशी प्रतिक्रिया अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केलीय.

अधिक वाचा  ‘राष्ट्रवादी’चा स्ट्राईक रेट जास्त बक्षीस म्हणून फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीला हे ‘मानाचंपान’ हे गिफ्ट मिळणार