नवी दिल्ली : दीर्घकाळानंतर लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात रेल्वे संचालनासाठी परवानगी देण्यात आलीय. मंगळवार १२ मेपासून राजधानी दिल्लीहून १५ रेल्वे सुरू होणार आहेत. या विशेष रेल्वेसाठी आज सायंकाळी ४.०० वाजल्यापासून बुकींग सुरू होणार आहे. या विशेष रेल्वेसोबतच श्रमिक विशेष रेल्वेही सुरू असतील.

उद्यापासून सुरू होणाऱ्या या विशेष रेल्वेचं वेळापत्रक कसं असेल आणि त्या कोणकोणत्या स्टेशनवर थांबतील, हे जाणून घ्या…

क्र रेल्वे कुठून (वेळ) कुठपर्यंत (वेळ) कधी कुठे – कुठे थांबणार कधीपासून चालणार
१ विशेष रेल्वे हावड़ा(१६:५०) नवी दिल्ली (१०:००) दररोज धनबाद जंक्शन, गया जंक्शन, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, प्रयागराज जंक्शन, कानपूर सेंट्रल १२ मे २०१०
२ विशेष रेल्वे नवी दिल्ली(१६:५५) हावडा (०९:५५) दररोज धनबाद जंक्शन, गया जंक्शन, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, प्रयागराज जंक्शन, कानपूर सेंट्रल १३ मे २०२०
३ विशेष रेल्वे राजेंद्र नगर (१९:००) नवी दिल्ली (०७:४०) दररोज पाटणा जंक्शन, दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, कानपूर सेंट्रल १२ मे २०२०
४ विशेष रेल्वे नवी दिल्ली (१७:१५) राजेंद्र नगर (०५:३०) दररोज पाटणा जंक्शन, दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, कानपूर सेंट्रल १३ मे २०२०
५ विशेष रेल्वे दिब्रुगढ (२०:३५) नवी दिल्ली (१०:१५) दररोज दीमापूर, गुवाहाटी, न्यू बोंगाइगांव, न्यू जलपाईगुडी, कटिहार जंक्शन, बरौनी जंक्शन, दानापूर, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, प्रयागराज जंक्शन, कानपूर सेंट्रल १४ मे २०२०
६ विशेष रेल्वे नवी दिल्ली (१६:१०) दिब्रुगढ (०७:००) दररोज दीमापूर, गुवाहाटी, न्यू बोंगाइगाव, न्यू जलपाईगुडी, कटिहार जंक्शन, बरौनी जंक्शन, दानापूर, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, प्रयागराज जंक्शन, कानपूर सेंट्रल १२ मे २०२०
७ विशेष रेल्वे नवी दिल्ली (२०:४०) जम्मू तावी (०५:४५) दररोज लुधियाणा १२ मे २०२०
८ विशेष रेल्वे जम्मू तावी (१९:४०) नवी दिल्ली (०५:००) दररोज लुधियाणा १३ मे २०२०
९ विशेष रेल्वे बंगळुरू (२०:००) नवी दिल्ली (०५:५५) दररोज अनंतपूर, गुंटाकल जंक्शन, सिकंदराबाद जंक्शन, नागपूर, भोपाळ जंक्शन, झाशी जंक्शन १२ मे २०२०
१० विशेष रेल्वे नवी दिल्ली (२०:४५) बंगळुरू (०६:४०) दररोज अनंतपूर, गुंटाकल जंक्शन, सिकंदराबाद जंक्शन, नागपूर, भोपाळ जंक्शन, झाशी जंक्शन १४ मे २०२०
११ विशेष रेल्वे तिरुअनंतपुरम (१९:१५) नवी दिल्ली (१२:४०) मंगळ, गुरुवार, शुक्रवार एर्नाकुलम जंक्शन, कोझीकोड, मंगळुरू , मडगाव, पनवेल, वडोदरा, कोटा १५ मे २०२०
१२ विशेष रेल्वे नवी दिल्ली (१०:५५) तिरुअनंतपुरम (०५:२५) मंगळ, बुध और रविवार एर्नाकुलम जंक्शन, कोझीकोड, मंगळुरू , मडगाव, पनवेल, वडोदरा, कोटा १३ मे २०२०
१३ विशेष रेल्वे चेन्नई सेंट्रल (०६:०५) नवी दिल्ली (१०:२५) शुक्रवार, रविवार विजयवाडा, वारंगळ, नागपूर, भोपाळ, झाशी, आग्रा १५ मे २०२०
१४ विशेष रेल्वे नवी दिल्ली (१५:५५) चेन्नई सेंट्रल (२०:४०) बुधवार, शुक्रवार विजयवाडा, वारंगल, नागपूर, भोपाळ, झाशी, आग्रा १३ मे २०२०
१५ विशेष रेल्वे बिलासपुर (१४:००) नवी दिल्ली (१०:५५) सोमवार, गुरुवार रायपूर जंक्शन, नागपूर, भोपाळ, झाशी १४ मे २०२०
१६ विशेष रेल्वे नवी दिल्ली (१५:४५) बिलासपूर (१२:००) मंगळ, शनि रायपूर जंक्शन, नागपूर, भोपाळ, झाशी १२ मे २०२०
१७ विशेष रेल्वे रांची (१७:१०) नवी दिल्ली (१०:५५) गुरुवार, रविवार पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, कानपूर सेंट्रल १४ मे २०२०
१८ विशेष रेल्वे नवी दिल्ली (१६:००) रांची (१०:३०) बुध, शनि पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, कानपूर सेंट्रल १३ मे २०२०
१९ विशेष रेल्वे मुंबई सेंट्रल (१७:००) नवी दिल्ली (०८:३५) दररोज वडोदरा, रतलाम, कोटा १२ मे २०२०
२० विशेष रेल्वे नवी दिल्ली (१६:२५) मुंबई सेंट्रल (०८:१५) दररोज वडोदरा, रतलाम, कोटा १३ मे २०२०
२१ विशेष रेल्वे अहमदाबाद (१७:४०) नवी दिल्ली (०७:३०) दररोज पालनपूर, अबू रोड, जयपूर, गुडगाव १२ मे २०२०
२२ विशेष रेल्वे नवी दिल्ली (१९:५५) अहमदाबाद (०९:४०) दररोज पालनपूर, अबृ रोड, जयपूर, गुडगाव १३ मे २०२०
२३ विशेष रेल्वे आगरतळा(१८:३०) नवी दिल्ली (११:२०) सोमवार बदरपूर जंक्शन, गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, कटिहार जंक्शन, बरोनी जंक्शन, पाटलीपुत्र, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन १८ मे २०२०
२४ विशेष रेल्वे नवी दिल्ली (१९:५०) आगरतळा (१३:३०) बुधवार बदरपूर जंक्शन, गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, कटिहार जंक्शन, बरोनी जंक्शन, पाटलीपुत्र, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन २० मे २०२०
२५ विशेष रेल्वे भुवनेश्वर (०९:३०) नवी दिल्ली (१०:४५) दररोज हिजली (खडगपूर), मुरी बोकारो स्टील सिटी, गया, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, कानपूर सेंट्रल १३ मे २०२०
२६ विशेष रेल्वे नवी दिल्ली (१७:०५) भुवनेश्वर (१७:२५) दररोज हिजली (खडगपूर), मुरी बोकारो स्टील सिटी, गया, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, कानपूर सेंट्रल १४ मे २०२०
२७ विशेष रेल्वे नवी दिल्ली (१०:५५) मडगाव (१२:५०) शुक्र, शनि रत्नागिरी, पनवेल, वडोदरा जंक्शन, कोटा १५ मे २०२०
२८ विशेष रेल्वे मडगाव (१०:००) नवी दिल्ली (१२:४०) सोमवार, रविवार रत्नागिरी, पनवेल, वडोदरा जंक्शन, कोटा १७ मे २०२०
२९ विशेष रेल्वे सिकंदराबाद (१२:४५) नवी दिल्ली (१०:४०) बुधवार नागपूर, भोपाळ, झाशी २० मे २०२०
३० विशेष रेल्वे नवी दिल्ली (१५:५५) सिकंदराबाद(१४:००) रविवार नागपूर, भोपाळ, झाशी १७ मे २०२०

अधिक वाचा  बाबासाहेबांसोबत रक्ताचं नात नसलं तरी त्यांच्या विचारांचे वारसदार कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर