मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांची एकत्रित संपती आज अधिकृत जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती अंदाजे 125 कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे एकूण ३ बंगले आहेत. ज्यापैकी वांद्रे पूर्व कला नगर येथे ‘मातोश्री’ बंगला आणि ‘मातोश्री’च्या अगदी समोर बांधले जात असलेलं नवं घर. सोबतच कर्जत येथे ठाकरे यांचं फार्म हाऊस आहे.

उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

रोख रक्कम

उद्धव ठाकरे – 76,922

हिंदु अविभक्त कुटुंब खातं – 39,124

बँकेतील ठेवी

उद्धव ठाकरे – 1 कोटी 60 लाख 93 हजार 675

हिंदु अविभक्त कुटुंब खातं – 56 लाख 21 हजार 439

बॉण्डसमधील गुंतवणूक

उद्धव ठाकरे – 21 कोटी 68 लाख 51 हजार 1

हिंदु अविभक्त कुटुंब खातं – 29 लाख 58 हजार 149

पोस्टातील बचत

उद्धव ठाकरे– 3 लाख

अधिक वाचा  खडकवासला नवी चर्चा महायुतीत ‘बंडाळी’ची तर यामुळं ‘तुतारी’ही उमेदवार बदलण्याची नवी शक्यता

सोने-चांदी-हिरे

उद्धव ठाकरे – चांदीची भांडी 61 किलो – 23 लाख 20 हजार 736

हिंदु अविभक्त कुटुंब खातं – 53 लाख 48 हजार 305

व्याजरुपी उत्पन्न

उद्धव ठाकरे – 58 लाख 57 हजार 259

हिंदु अविभक्त कुटुंब खातं – 18 लाख 47 हजार 378

बँके खात्यातील रक्कम

उद्धव ठाकरे – 1 कोटी 48 लाख 89 हजार 86

हिंदु अविभक्त कुटुंब खातं – 47 लाख 15 हजार 864

बँकेतील ठेवी

उद्धव ठाकरे – 11 लाख 4 हजार 589

हिंदु अविभक्त कुटुंब खातं – 9 लाख 5 हजार 575

स्वतः आणि पत्नीचे एकत्र – 2 लाख 99 हजार 139

कुटुंबातील संयुक्त बँक खात्यातील रक्कम

5 कोटी 88 लाख 88 हजार 921

शेअर्समधील गुंतवणूक

उद्धव ठाकरे – 1 कोटी 7 लाख 75 हजार 498

एकत्रिक कुटुंब – 29 लाख 58 हजार 149 (3 कोटी 18 लाख 87 हजार 714)

अधिक वाचा  हरियाणात काँग्रेसची पिछेहाट चेहरे पडले, जल्लोषही थांबला; भाजपाने बहुमताचा आकडाही केला पार

अनलिस्टेड शेअर्समधील गुंतवणूक

उद्धव ठाकरे – 20 कोटी 45 लाख 90 हजार 300

म्युच्युअल फंड्स

उद्धव ठाकरे – 14 लाख 85 हजार 203

विमा गुंतवणूक

उद्धव ठाकरे – 3 लाख

स्थावर मालमत्ता

शेतजमीन आणि मुंबईतील वांद्रे येथील दोन घरं आणि कर्जतचे फार्म हाऊस यांची एकूण किंमत – 52 कोटी 44 लाख 57 हजार 984

अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांचे एकूण उत्पन्न – 78 कोटी 17 लाख 71 हजार 972 कोटी

रश्मी ठाकरे यांची संपत्ती

रोख रक्कम – 89,679

बँकेतील रक्कम – 12 लाख 57 हजार 912

बँकेतील ठेवी – 22 लाख 28 हजार 647

व्याजरुपी उत्पन्न – 56 लाख 17 हजार 716

विमा गुंतवणूक – 3 लाख

म्युच्युअल फंड – 4 लाख 81 हजार 593

अनलिस्टेड शेअर्समधील गुंतवणूक – 31 कोटी 93 लाख 26 हजार 800

अधिक वाचा  बिग बॉसच्या घरात सगळ्यांना गुलीगत धोका

शेअर्समधील गुंतवणूक – 1 कोटी 81 लाख 54 हजार 67

रश्मी ठाकरे यांनी दिलेले कर्ज – 6 लाख 66 हजार 112

पोस्टातील बचत – 3 लाख

बॉण्डसमधील गुंतवणूक – 33 कोटी, 79 लाख 62 हजार 460

बँकेतील ठेवी – 34 लाख 86 हजार 559

दागिने – सोन्याचे दागिने – 69.63 ग्रॅम – 2 लाख 87 हजार 306

हिऱ्यांचे दागिने – 647.648 ग्रॅम – 1 कोटी 32 लाख 33 हजार 623

स्थावर मालमत्ता – 28 कोटी 92 लाख 59 हजार 336

हे सर्व मिळून रश्मी ठाकरे यांची एकूण संपत्ती – 65 कोटी 9 लाख 02 हजार 791 रुपये इतके आहे.

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची एकत्रित संपत्ती – 143 कोटी 20 लाख 74 हजार 763 रुपयांच्या घरात जाते.