मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना विधानपरिषदेचं तिकीट दिलं आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या दोघांच्या नावाची ट्विटरवरून घोषणा केली आहे. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधानपरिषदेत उत्तम कामगिरी करतील, याची मला खात्री आहे, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

अधिक वाचा  पुणे शहर पोलिस दल 23 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; अमितेश कुमारांचे आदेश, त्वरित पदभार घेण्याचे आदेश