करोनाग्रस्तांसाठी इन्फोसिस या संस्थेने १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या शंभर कोटींमध्ये ५० कोटी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले जाणार आहेत तर बाकीचा निधी हा करोनाशी लढणाऱ्या प्रत्येकासाठी देण्यात आले आहेत असंही इन्फोसिसने स्पष्ट केलं आहे.
आत्तापर्यंत विविध सामाजिक संस्था, कंपन्या, फाऊंडेशन या सगळ्यांनी करोनाशी लढण्यासाठी निधी दिला आहे. त्यामध्ये आता इन्फोसिस या नावाचीही भर पडली आहे. इन्फोसिसने करोनाचा मुकाबला करण्यासाठी १०० कोटींचा निधी दिला आहे.

अधिक वाचा  बावधन ते जहू जाणारे हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना; दोन पायलट एक अभियंता मृत्यूमुखी