नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमधून जनतेशी संवाद साधत आहेत. मोदींनी मन की बातमध्ये सुरुवातील देशवासियांची माफी मागत असल्याचं सांगितलं. काही कठोर निर्णय घ्यावे लागले, ज्यामुळे अनेकांना अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

काही लोक माझ्यावर नाराज असतील. मी तुमची समस्या समजू शकतो. परंतु कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचं त्यांनी सांगितलं.

अधिक वाचा  चित्रपट निर्माते, माजी खासदार प्रितिश नंदी यांचे निधन, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास