पुणे – जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 360 वी जयंती आहे. रयतेच्या राजाची जयंती आज राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतं आहे.

19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला.

दरम्यान, याच पार्शवभूमीवर आज हजारो शिवप्रेमी आणि शिवभक्त शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवनेरी गडावर उपस्थित राहिले. इथे शिवजन्माचा मोठा सोहळा साजरा करण्यात आला.

अधिक वाचा  केपटाऊन: भारत पराभवाची चार कारणं, टीम इंडिया कुठे चुकली