पुणे : स्व.अर्जुनराव बनकर स्मृती प्रतिष्ठाण, जन गर्जना मंच,स्व.सत्यशोधक गेनूजी सातव प्रतिष्ठाण,इंदूबाई वाडकर प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विधमानाने महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० व्या जयंती निमित्त गांधी चौक,हडपसर येथे साजरी करण्यात आली. दिव्यंग (अपंग) विजय देशपांडे आणि दिव्यांग केशव पवार यांच्या हस्ते शिव पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्यध्यापिका सुनीता ननावरे,महेश टेळे, सतीश भिसे यांनी आपले शिवविचार मांडले.
याप्रसंगी समीर तुपे,संदीप दळवी,संजय सातव,नगरसेवक मारुती तुपे,भागूजी शिखरे,राजेंद्र ढवळे, हणू जाधव,अतुल काळे,गणेश वाडकर,जयप्रकाश जाधव,रतन हिंगणे,सुनील भालके,अजय शिंदे,अनिल धायगुडे,बचुसिंग टाक, राजेंद्र देशमुख,नामदेव पांचाळ,गणेश घुले,राहुल धेंडे,विक्रम आल्हाट,सतीश आल्हाट,भाऊसाहेब माकर,मीना थोरात,दीपाली कवडे, विनीत थोरात,विशाल तोडकर,सोमनाथ गायकवाड,माणिक चोरमले,विलास शेलार,राजेश कांबळे,रणजित चव्हाण,बाबू नामबीयर,जयवंत जगताप,कवीतके सर,राजेश शेलार,गौरव गायकवाड,दादासाहेब पायगुडे,मोहन बलाई,विनोद करपे,मोहन चिंचकर,विद्याधर चव्हाण, उपस्थित होते.
प्रास्तविक मुकेश वाडकर यांनी महेंद्र बनकर यांनी आभार मानले.

अधिक वाचा  मुंबईत भीषण दुर्घटना: ताडदेव परिसरात 20 मजली इमारतीला लागली आग.