पुणे : पुरंधर तालुक्यातील वज्रगड च्या पायथ्याशी असलेले जांभुळवाडी या जन्मगावी आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी करण्यात आली.स्व.अर्जुनराव बनकर स्मृती प्रतिष्ठाण,स्व.सत्यशोधक गेनूजी सातव प्रतिष्ठाण,इंदूबाई वाडकर प्रतिष्ठाण,जनगर्जना मंच या संस्थांनी आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक खोमणे यांचा १८८ व्या स्मृतिदिनानिमित्त गांधी चौक,हडपसर येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले.
यावेळी सतीश भिसे,विठ्ठल सातव यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी भाऊसाहेब माकर, संतोष चव्हाण,समीर तुपे,संजय शेवते,भागूजी शिखरे,अनिल धायगुडे,अजय शिंदे,जयवंत जगताप,जयप्रकाश जाधव,विद्याधर चव्हाण,विश्वास कावरे,चिक्या फडतरे, हणू जाधव,शैलेश बेल्हेकर,मोहन चिंचकर,गणेश वाडकर,विशाल तोडकर,महेश टेळे, विवेक तुपे,हनुमंत मोटे, चंद्रकांत ताजने,राजेंद्र नेवसे,विलास शेलार,राजेश शेलार,अजय सपकाळ,रतन हिंगणे,विनीत थोरात,विशाल बोरावके,शंतनू जगदाळे,हडपसर तलाठी राजेश दिवटे,बालाजी रेड्डी,चंद्रकांत टिळेकर,बाबू नांमबीयार,मीनाताई थोरात,सविता हिंगणे,दीपाली कवडे, विध्या होडे,संजय सातव सर्व संस्थांचे पदाधिकारी व हडपसर मधील नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.
प्रास्तविक मुकेश वाडकर यांनी केले आणि आभार अर्जुनराव बनकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र बनकर यांनी मानले.

अधिक वाचा  राष्ट्रवादीची कर्जतवर एकहाती सत्ता; राम शिंदेंना कात्रजचा घाट