नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पल्पीय अधिवेशनास उद्या पासून सुरुवात होत आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा ३१ जानेवारी पासून सुरू होवून ११ फेब्रुवारी पर्यंत चालेल. एक महिन्यानंतर या अधिवेशनाचा दुसरा टप्पा २ मार्च ते ३ एप्रिल पर्यंत चालेल.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा, बेरोजगारी, जामिया मिलिया हिंसाचार आदी विषयावर अधिवेशनात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी लोकसभा अध्यक्षांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

अधिक वाचा  पंतप्रधान मोदी ठरले जगातील सर्वाधिक Rating असलेले लोकप्रिय नेते