पुणे : पुणे शहर भाजपच्या अध्यक्षपदी जगदीश मुळीक यांची निवड करण्यात आली आहे. पुणे शहर संघटन कार्यकर्ता मेळाव्यात बाळा भेगडे यांनी घोषणा त्यांच्या नावाची घोषणा केली.

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, राज्यसभेचे खासदार संजयनाना काकडे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेता धीरज घाटे उपस्थित होते.

अधिक वाचा  पोलिसांच्या बदलीची यादी मुख्यमंत्र्यांच्या सही आधीच व्हायरल झाल्याप्रकरणी गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश