आळंदी ( प्रतिनिधी ) : आळंदी नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ०७ मधील इंद्रायणीनगर परिसरातील रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. दलित्तेतर निधीतून इंद्रायणीनगर परिसरातील दोन रस्त्यांचे काॅंक्रिटीकरण व गटार लाईनचे काम करण्यात येणार आहे. दरम्यान भूमीपूजनासाठी उपनगराध्यक्ष सचिन रामदास गिलबिले, नगरसेवक सागर भोसले, माजी नगरसेवक अशोक कांबळे, माजी नगरसेवक दिनेश घुले, गणेश रहाणे, किरण येळवंडे, भागवत आवटे, बंडूनाना काळे, मंडूबाबा पालवे, विक्रम महाराज माळवे, रविंद्र जोशी गुरूजी, महादेव महाराज मोरे, सुकदेव महाराज यादव, गजानन महाराज मुके, वाघेश्वर महाराज तळेकर, अनंत महाराज जवळेकर, बबन महाराज जाधव, अशोक महाराज मोरे, विनायक महाराज निघोट, मोहन महाराज दराडे, ज्ञानोबा जाधव, राजू रजपूत, सोमनाथ मोरे, लक्ष्मण दातीर, सुर्यभान चव्हाण, पंढरीनाथ काकडे, रमाकांत आघाव, महेश दातीर, महेश गायकवाड, प्रकाश चव्हाण, कृष्णा काटे, संतोष वायाळ, शहादेव लोंढे, संतोष वायाळ, निळकंठ मुंडे, बालाजी भिसे, नवनाथ आंधळे, विक्रम सुतार, रितेश पांचाळ, अशोक दुगाणे व इंद्रायणीनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  अल्लू अर्जुनच्या ‘त्या’ दृश्यांवरून ‘पुष्पा’वर बंदीची मागणी!