ब्लँकेट वाटप

पुणे -महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यामध्ये संस्था काम करीत आहे या संस्थे ची धुरा यशस्वीपणे दयानंद कुबल हे पेलत असून गेल्या आठ वर्षांत संस्थे च्या माध्यमातून राज्यातील 8 जिल्ह्यात विविध शैक्षणिक कला व क्रीडा आरोग्या विषयक समाजपयोगी उपक्रम राबिवले आहेत !

प्रजासत्ताक दिनानिमित्त कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आत्महत्याग्रस्थ शेतकऱ्यांच्या मुलांना नवी पेठ पुणे येथील शांतीवण (आजोळ)अनाथ आश्रमात थंडीचा विचार करीता ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.
या पैकी अनाथ आश्रमाचे अध्यक्ष श्री सुरेश जोशी यांनी आश्रमा विषयी माहिती दिली.यासाठी संस्थेचे प्रेम कुबल,योगेश गवळे यांनी परिश्रम घेतले.

अधिक वाचा  चक्क उपमुख्यमंत्र्यांचा नंबर वापरून धमकी; गुन्हा दाखल हे अटकेत