कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये वर्षाअखेरीस कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये नवोदित कलाकारांची संजीवनी अशा अभिमानास्पद नावारूपाला पोचलेल्या साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे साहित्यिक कलावंत संमेलन यंदाच्या वर्षी रौप्य महोत्सवी वर्षांमध्ये पदार्पण करत आहे. मुळात वारजे माळवाडी हा सांस्कृतिक जोपासना करणारा भाग म्हणून उदयास येण्यासाठी या भागाचे प्रथम पुणे महानगरपालिकेवर निवडून गेलेल्या माजी उपमहापौर दिलीपभाऊ बराटे यांचे अविरत प्रयत्न कामी आले आहेत. वारजे माळवाडी भागामध्ये साहित्य वाचन आणि कलाकारांची आवड निर्माण करण्यासाठी साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेकडो हात गेली 24 वर्ष अतोनात कष्ट उपसत असताना रौप्य महोत्सवी वर्षांमध्ये साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानची वाटचाल प्रत्येकाला उत्साहवर्धकच आहे.

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान ची स्थापना करून वारजेच्या ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या पुण्याच्या पश्चिमेकडील भागामध्ये साहित्याची आवड निर्माण करणे, त्याची जोपासना करणे,संवर्धन करणे आणि दिशादर्शक नामावंत कलाकारां च्या मार्गदर्शनाने या भागातील साहित्यिक ठेवून समृद्ध करण्याचे काम या साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानने आजपर्यंत केले आहे. सुरुवातीच्या काळामध्ये पुणे महापालिकेत मार्फत मिळणारे सहकार्य त्यानंतर विविध खाजगी आणि निमशासकीय संस्थांच्या मदतीच्या जोरावर आजवर साहित्यिक कलावंत संमेलन अविरत सुरू असण्यामागे अध्यक्ष दिलीपभाऊ बराटे यांचे अमूल्य योगदान आहे. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे साहित्यिक कलावंत संमेलन यंदा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत २४ वे साहित्यिक कलावंत संमेलन साजरे करत असून रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण होत असल्याचा उत्साह अध्यक्ष दिलीप बराटे यांच्यासह सुसज्ज टीमला ही आहे. तशी जोरदार नियोजनाची तयारी ही कोथरूड परिसरामध्ये दिसत आहे २७,२८ व २९ डिसेंबर २०२४ संमेलन आयोजित करण्यात आले असून संमेलनाचे उद्घाटन शुक्रवार, दिनांक २७ डिसेंबर २०२४ सायं. ५ वा. स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड, पुणे येथे पार पडणार आहे.

२४वे साहित्यिक कलावंत संमेलन सविस्तर कार्यक्रम पत्रिका –

शुक्रवार दि. २७ डिसेंबर २०२४

चित्र प्रदर्शन उद्घाटन 

दुपारी ४ वा. हस्ते: मा. रामकृष्ण कांबळे (प्रसिद्ध चित्रकार)

ग्रंथ महोत्सव उद्घाटन (सहभाग ज्ञानगंगा, पुणे)  मा. राजेश पांडे  दुपारी ४.३० वा.

अधिक वाचा  शरद पवार यांना भाजपकडून धक्का? अनेक वर्षे शरद पवारांसोबत असलेला नेते भाजपमध्ये जाणार

संमेलन उद्घाटन समारंभ: सायंकाळी ५ वा. 

उद्घाटक : मा. ना. अदिती सुनील तटकरे (महिला व बालकल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य)

संमेलनाध्यक्ष: मा. प्रा. प्रवीण दवणे (सुप्रसिद्ध कवी, गीतकार)

सायं. ७ ते १० वा.:

पुरुषोत्तम करंडक विजेत्या एकांकिका

एम. ई. एस. गरवारे वाणिज्य महाविद्यालय पुणे, प्रस्तुत

‘बस नंबर १५३२’

लेखन: यश गणेश मेंगडे। मानस जोगळेकर

दिग्दर्शन: यश गणेश मेंगडे

एम.ए.सी. आप.एम.सी.सी. पुणे, प्रस्तुत

 ‘सखा’

लेखन /दिग्दर्शन: ओम नितीन चव्हाण

शनिवार दि. २८ डिसेंबर २०२४

गोल्डन मेमरिज प्रस्तुत         सकाळी १०.३० वा.

स्वरगंध जुन्या नव्या मराठी गीतांचा नजराणा

गायक : राधिका अत्रे । धनंजय पवार

साथसंगत: मिहीर भडकमकर अमन सय्यद। हर्षद गरबोटे निवेदन: अभय गोखले

कथाकथन        दुपारी २ ते ४ वा.

अध्यक्ष : मा. संजय कळमकर

सहभाग : मा. मकरंद टिल्लू। मारुती यादव

परिसंवाद                दुपारी ४ ते ६ वा.

विषय: ‘संत नामदेव महाराजांचे उत्तर भारतातील कार्य

अध्यक्ष: डॉ. श्यामा घोणसे

सहभाग: प्रा. शिवाजीराव मोहिते। डॉ. केशव सखाराम देशमुख । मा. सूर्यकांत भिसे

गझल मिलाफ सायं. ६ ते ८ वा. 

अध्यक्ष: प्रा. वा.ना. आंधळे

सहभाग: डॉ. कमर सिद्धीकी। शायर आजमी वैशाली माळी अमृता जोशी। अभिषेक अवचार । मसूद पटेल

कविसंमेलन सायं. ८ ते १० वा. अध्यक्ष: प्रा. ऐश्वर्य पाटेकर

सहभाग: प्रशांत केंदळे । शाश्वती बने। प्रसन्नकुमार धुमाळ। प्रियंका चौधरी । व्यंकटेश देशमुख। सुजीत काळे। ज्ञानेश्वर भामरे। प्रमोद जगताप । प्रा. महादेव रोकडे। राहुल भोसले। गोसपाक मुलाणी। स्वींद्र केसकर। ऋचा करें। रुपाली अवबरे

रविवार दि. २९ डिसेंबर २०२४ तेजोनिधी सावरकर  (एक ओजस्वी जीवनदर्शन) सकाळी १०.३० वा.

निर्मिती । संकल्पना

मा. मिलिंद कांबळे निवेदन- मा. रवींद्र खरे

परिसंवाद दुपारी २ ते ४ वा.: विषय : राजकीय बंड गरज की सत्तेची लालसा

अधिक वाचा  या 7 महापालिकांची निवडणूक तात्काळ लागण्याची शक्यता; ‘मातोश्री’त दीड तास बैठक, डॅमेज कंट्रोलसाठी काय ठरलं? 

अध्यक्ष :मा. भाऊ तोरसेकर

सहभाग: डॉ. शमसुद्दीन तांबोळी। मा. असिम सरोदे। मा. विनोद कुलकर्णी।

प्रकट मुलाखत दुपारी ४ ते ६ वा.

सहभाग: मा. विश्वास पाटील (सुप्रसिद्ध कादंबरीकार) मा. आनंद इंगळे (सुप्रसिद्ध कलावंत)

मुलाखतकार – डॉ. गणेश राऊत

वाग्यज्ञ साहित्य व कला गौरव पुरस्कार सायं. ६ वा.

(स्व. रमेश गरवारे यांच्या स्मरणार्थ)

हस्ते: मा. अच्युत गोडबोले (सुप्रसिद्ध साहित्यिक)

पुरस्कारार्थी: मा. विश्वास पाटील (साहित्य)। मा. आनंद इंगळे (कला)

रात्री ८ ते १० वा. :

मान्यवरांचे कविसंमेलन- अध्यक्ष: मा. फ. मुं. शिंदे

सहभाग: रामदास फुटाणे । विठ्ठल वाघ। जगदिश देवपूरकर । भरत दौंडकर । कल्पना दुधाळ । देवा झिंजाड। संजीवनी तडेगावकर। राजन लाखे । वैभव देशमुख । वैशाली पतंगे। बालिका बिटले। अनिल केंगार। हनुमंत चांदगुडे। लता ऐवळे। अस्मिता चांदणे

साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली 24 वर्ष म्हणजेच (दोन तप) साहित्यिक संस्कृती रुजवण्यासाठी संस्थेच्या मार्फत अविरत उपक्रम राबवला जात आहे. संमेलनाला लाभलेले मान्यवर जसे महत्वाचे आहेत तसेच या संमेलन यशस्वी होण्यासाठी असंख्य हातांचे कष्ट सुद्धा महत्त्वाचे आहेत. आज सर्वत्र या संमेलनाची चर्चा होत असली तरी सुद्धा कोथरूड वारजे परिसरातील साहित्य रसिकांच्या पाठिंबावरचही यशस्वी टप्प्यापर्यंतची वाटचाल पार पडली आगामी काळातही हे ऋणानुबंधाचे संबंध वृद्धीगत होण्यासाठी सर्व साहित्यिक रसिकांनी प्रचंड मोठ्या संख्येने संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन २४व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप बराटे (अध्यक्ष, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान मा. विरोधी पक्षनेते, मा. उपमहापौर, मा. नगरसेवक, पुणे महापालिका) यांनी केले आहे.

आयोजक समिती: दिलीप बराटे (संस्थापक अध्यक्ष), वि.दा. पिंगळे (सचिव), प्रा. डॉ. शैलेश त्रिभुवन (कार्याध्यक्ष), राजेंद्र वाघ (उपाध्यक्ष), संजय भामरे (खजिनदार), संचालक मंडळ: के. डी. पवार । सतीश सुरवसे । दिवाकर पोफळे। देवेंद सूर्यवंशी। बाबासाहेब जाधव । पी.डी. वाणी। संभाजी चौगुले। अविनाश जाधव। विठ्ठल शिंदे। प्रा. राजेंद्र थोरात । प्रा. आशुतोष कसबेकर। बाळासाहेब गिरी। शिवाजी ताम्हाणे

अधिक वाचा  शिंदेसेनेचे ‘मिशन पुणे’ थंड, महायुतीत दुय्यम महत्व चा परिणाम? इच्छुकांना हा ‘शब्द’ हवा भेटीगाठीही थंडावल्या

संयोजन समिती : बाबा धुमाळ । सतिश बोडके। श्रीकृष्ण बराटे। दिलीप में बराटे। नारायण काटे। सोपान पोळ बाळासाहेव बराटे। दिलिप चरवड। बाळासाहेब कुटे। दिनकर दांगट। बंडू तांबे ।भावना पाटील। सुगंध भारे। विजय बराटे। विशाल थोरात । महेश बराटे। नवाज खान। तुफेल शेख ।आनंद सोनसळे। चंद्रकांत पंडित। पुंडलीक वांजळे। रामभाऊ बराटे। अभ्युदय बराटे। भारतभूषण बराटे। यशवंत ठोकळ । राजकुमार शिंदे। एम. एस. डाकने। संदेश शेटे। चतुर पाटील। विजय जाधव। नितीन उरोट। पोपट हेमगुडे। संजय भोर। आदिनाथ नगरे। सूर्यभान कडलग । शिवाजीराव जगताप । अमर बराटे। अमोल बराटे। संजय बराटे। भोला बाटे। अनिल समुदे। दादा लोंढे। सदाशिव शिंदे । हर्षल बराटे। निलकंठ चव्हाण। मयुर शेटे। बाळासाहेब पोळ। भालचंद्र नातू । मुरलीपर रायचागकर । चंद्रशेखर देशमुख। श्रीकांत देशपांडे। तानाजी खेडेकर। तानाजी शिंदे। नितीन शिंदे । शैलेंद्र गायकवाड। प्रशांत अटक। सुरेश खराडे । लक्ष्मण टेकाळे। अनिल तावरे। अभिमन्यू तिखे। रमेश टेकाळे। मुनील शिंदे। भागवत थिटे। रोहिदास मंहगे। सुनील साळवे। शरद जांभुळकर। लालाशेठ काळेकर। दत्तात्रय भिलारे। माऊली जाधव। सिंपू मुरकुटे। सुलोचना दरेकर। नंदा बांदलकर। चंदा काळेकर। अलका जाधव। सुनिता यरटे । मुमद्रा भीडेकर। शालन मुंडे। मनिषा हटकर। कलीमा बागवान। पूजा ढाके। दीपाली तळवटकर लिलाबाई पवार । मुत्रीभाभी शेख । रंजना घिवार। पुष्पा कदम। इंदुबाई आदमाने। आरमा सम्यद। राजेंद्र कापसे। सचिन सिंग। महादेव पवार। राजीव पाटील। धनराव माने। अमोल सावळे। बजरंग लोहार। प्रदीप बलाढे। आलम पठाण । सतीश खाडे । मनोहर गायकवाड। जीवन रणदिवे पनंजय चंदनशिवे तानाजी शिरसाट। तात्या लंगर। यशवंत भरेकर। शाम खंडागळे। नवनाथ गाडे। शिला शिलवंत।विश्वनाथ शिंदे। दिलीप ओव्हाळ। काशिनाथ राजे। आकाश वायदंडे। माउली म्हेत्रे । विश्वास खंडागळे। दतात्रय खंडाळे। अजय बराटे। रोहन जावळकर। रुपेश लोड यांच्यासह संस्कार मंदिर संस्थेच्या सर्व शाखेतील प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारीवृंद सक्रिय काम करत असतात.