औषधानेही कफ बाहेर पडत नाहीये?

लगेच करा ‘हा’ सोपा चायनीज उपाय, फुप्फुसं होतील साफ!

ध्या वातावरण बदलामुळे सर्दी-खोकल्याची समस्या अचानक वाढत आहे. या दिवसांमध्ये अनेकांना कफाची समस्या होते. अनेकांच्या छातीत कफ जमा झाल्याने खोकला येतो. यावर लोक वेगवेगळी औषधंही घेतात.पण अनेकदा औषधांनीही काही फरक पडत नाही. अशात छातीत जमा झालेला कफ बाहेर करण्यासाठी एक अनोखा उपाय आम्ही सांगणार आहोत.

एक्यूपंक्चरच्या मदतीने तुम्ही छातीत जमा कफ बाहेर काढू शकता. महत्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला फार काही करायचं देखील नाही. एक सोपी ट्रिक करायची आहे. प्रदुषण, कफ, इन्फेक्शनमुळे फुप्फुसं कमजोर होतात किंवा ब्लॉक होतात. ज्यामुळे मोकळेपणाने खोकताही येत नाही आणि कफही बाहेर येत नाही. खोकला झाला की, घशातही वेदना होते. या दोन्ही समस्या दूर करण्यासाठी एक्यूपंक्चरची मदत घेऊ शकता. चीनमध्ये फार पूर्वीपासून हा उपाय केला जातो.

Hot this week

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते खाद्य उद्योजक अमित गोखले यांना “बिझिनेस एक्सलन्स पुरस्कार” प्रदान

पुणे : मराठी उद्योजकतेचा अभिमान ठरलेल्या खाद्य उद्योजक अमित गोखले यांना...

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

Topics

दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आकाशाचा आनंद

व्हॅलेंटाईन डे'निमित्त ओवायई फाउंडेशनचा उपक्रम; ३५ मुलांना हेलिकॉप्टर राईडचा...

पुणे शहरात साकारणार संविधान उद्यान उपमहापौर परशुराम वाडेकरांच्या संकल्पनेला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद

पुणे  :  सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या भारतीय संविधानाच्या संकल्पनेवर...
spot_img

Related Articles

Popular Categories

spot_imgspot_img