राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेचा निकाल यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. परीक्षेमध्ये आदित्य श्रीवास्तव हा प्रथम आला आहे. यूपीएससीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर हा निकाल पाहता येईल. २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेमध्ये अनिमेष प्रधान दुसरा, दोनुरु अनन्या रेड्डी तिसऱ्या, पीके सिद्धार्थ रामकुमार चौथ्या आणि रुहानी पाचव्या क्रमांकावर आहे. ११४३ जागांसाठी ही परीक्षा झाली होती. यातील १०१६ स्पर्धकांची शिफारस करण्यात आली होती. यात ३४७ जनरल कॅटेगरी, ११५ ईबीएस, ३०३ ओबीसी, १६४ एससी, ८६ एसटी प्रवर्गाचे स्पर्धक आहेत. ३५५ जणांना प्रोविजनल लिस्टमध्ये ठेवण्यात आलं आहे.

अधिक वाचा  राष्ट्रवादी माजी आमदार तुकाराम बिडकरांचे अपघाती निधन विदर्भातील राष्ट्रवादीचा माळी समाजाचा मोठा चेहरा हरपला

परीक्षार्थींचे मार्क्स निकालाच्या घोषणेच्या १५ दिवसानंतर करण्यात येणार आहे. ९ एप्रिल २०२४ मध्ये यूपीएससीच्या परीक्षेची मुलाखत झाली होती. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २८४६ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं होतं. यामध्ये १८० आयएएस, २०० आयपीएस आणि ३७ आयएफएस पदे होती.

यूपीएससीमधील ५० टॉपरची लिस्ट:-

रँक- रोल नंबर– नाव

1 2629523 आदित्य श्रीवास्तव

2 6312512 अनिमेष प्रधान

3 1013595 डोनुरु अनन्या रेड्डी

4 1903299 पी के सिद्धार्थ रामकुमार

5 6312407 रूहानी

6 0501579 सृष्टि डबास

7 3406060 अनमोल राठौड़

8 1121316 आशीष कुमार

9 6016094 नौशीन

10 2637654 ऐश्वर्यम प्रजापति

11 6500593 कुश मोटवानी

अधिक वाचा  फायटर जेटसाठी भारत स्वत:च इंजिन बनवू शकेल का? कुठपर्यंत पोहोचलं कावेरी इंजिन प्रोजेक्ट?

12 5818509 अनिकेत शांडिल्य

13 0813845 मेधा आनंद

14 0867419 शौर्य अरोड़ा

15 2205311 कुणाल रस्तोगी

16 0415007 अयान जैन

17 0838034 स्वाति शर्मा

18 5818283 वरदा खान

19 0331058 शिवम कुमार

20 5804350 आकाश वर्मा

21 1101464 पुरूराज सिंह सोलंकी

22 8500883 अंशुल भट्ट

23 0308283 सौरभ शर्मा

24 5301033 प्रजानन्दन गिरि

25 6207400 रितिका वर्मा

26 6406864 रूपल राणा

27 1026031 नंदाला सैकिरण

28 0500060 पवन कुमार गोयल

29 6311776 सलोनी छाबड़ा

30 3516118 गुरलीन

31 1904851 विष्णु शशिकुमार

अधिक वाचा  महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल.. आता तरी एकत्र या ! राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना कोणी दिली साद ?

32 3402529 अर्जुन गुप्ता

33 1418091 रितिका आइमा

34 1530610 ज़ुफ़िशान हक

35 0861853 अभिनव जैन

36 0713649 आयुषी प्रधान

37 6304114 तेजस अग्निहोत्री

38 2612095 अनिमेष वर्मा

39 6305930 दीप्ति रोहिल्ला

40 1912320 अर्चना पी. पी

41 1220026 टी भुवनेश्रम

42 1310792 खोड़े समीर प्रकाश

43 8704716 ठाकुर अंजलि अजय

44 4100790 आकांक्षा सिंह

45 6316638 राम्या आर

46 3527471 भावेश

47 5803862 बसंत सिंह

48 5816635 अंशुल हिंदल

49 6308058 विरुपाक्ष विक्रम सिंह

50 0802613 के एन चंदना जाहन्वी