सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यासह अन्य काही खासदारांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आलं आहे. तसेच काँग्रेसचे शशी थरूर यांना देखील निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. काल संसदेतील ९२ खासदारांचे निलंबन झाले होते. एकूण १४१ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.