राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पूणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन सिताराम तोंडे पाटील यांची पुणे शहर “उपाध्यक्ष” पदी नियुक्ती केली आहे.

याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण, पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे. युवक अध्यक्ष किशोर कांबळे, युवती अध्यक्ष सुषमा सातपुते, व महिला कोथरूड विधानसभा अध्यक्ष ज्योतीताई सूर्यवंशी यांनी श्री तोंडे पाटील यांचे अभिनंदन केले.

अधिक वाचा  भारत सासणेंच्या ‘समशेर’ ‘भूतबंगला’ आणि देविदास सौदागर यांच्या ‘उसवण’ ला साहित्य अकादमी पुरस्कार